महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 191 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक (32 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक (71 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल/केंद्र (88 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन विभागात लिपिक टंकलेखकाच्या 208 जागा
महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन विभागातील परिवहन आयुक्त यांच्या अधिनस्त बृहन्मुंबई बाहेरील कार्यालयांत लिपिक टंकलेखक (एकूण 208 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. मोटार वाहन विभागाच्या ठाणे (21 जागा), पनवेल (20 जागा), पुणे (33 जागा), कोल्हापूर (39 जागा), नाशिक (8 जागा), धुळे (16 जागा), अमरावती (20 जागा), औरंगाबाद (5 जागा), नांदेड (5 जागा), लातूर (6 जागा), नागपूर शहर (21 जागा), नागपूर ग्रामीण (14 जागा) या प्रादेशिक परिवहन कार्यालयात हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/rto2013 व www.mahatranscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील 50 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/आस्थापना अधिकारी/सांख्यिकी अधिकारी-निरीक्षण/जिल्हा सांख्यिकी अधिकारी (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
कारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन अधिकारीची 1 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी-सामान्य राज्य सेवा (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई कार्यालयात लिपिक टंकलेखकाच्या 58 जागा
महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांच्या कार्यालयात लिपिक टंकलेखक (58 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/excise2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयात वाहनचालकाची १ जागा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयातील वाहन चालक (१ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्याच्या तारखेत बदल झाला आहे. या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.मुंबईतील माझगाव डॉकमध्ये 39 जागा
मुंबईतील माझगाव डॉक येथे मुख्य व्यवस्थापक (4 जागा), व्यवस्थापक (6 जागा), उपसव्यवस्थापक (8 जागा), सहायक व्यवस्थापक (9 जागा), वरिष्ठ अभियंता (9 जागा), कल्याण अधिकारी (2 जागा), सुरक्षा अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.मुंबई विद्यापीठातील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्रात 17 जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्रात शास्त्रज्ञ (9 जागा), सहायक शास्त्रज्ञ (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 17 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नांदेडला 19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सैन्यभरती मेळावा
औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार व परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुण युवकांसाठी नांदेड येथे 19 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान सैन्य भरती होणार आहे. उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे उपस्थित रहावे. सकाळी 4 ते सकाळी 7 पर्यंतच प्रवेश दिला जाईल.